आता या स्मार्टफोनवरही रिलायंस जिओची ४ जी ऑफर

मुंबई: रिलायंस जिओ ४जी प्रिव्ह्यू ऑफर अंतर्गत ९० दिवसांसाठी मोफत अनलिमिटेड ४जी इंटरनेट, अनलिमिटेड व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंग आणि एमएमएस दिले जाणार आहेत. आता ही ऑफर आणखी जास्त स्मार्टफोनवर सुरू होत आहे. या यादीत आता अ‍ॅसुस, टिसीएल आणि Alcatel कंपनीचे ४जी स्मार्टफोन सुद्धा जुळले आहेत. या स्मार्टफोनचे युजर्स या ऑफरचा लाभ घेऊ शकतील.

Posted: 2016-08-25 10:23:00

Read all

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.